Sale!

‘ऍडॉल्फ हिटलर’

Original price was: ₹20.00.Current price is: ₹5.00.

in stock

२० एप्रिल १८८९, संध्याकाळच्या ६.३० वास्ता जर्मनी सिमेपलीकडे आलेल्या ऑस्ट्रियातील ब्रानऊ नावाच्या एका लहानस्या खेडेगावात हिटलरचा जन्म झाला. ॲलॉइस व क्लारा हिटलर या दांपत्याचा तो सहा मुलान पैकी चौथा मुलगा होता या पूर्वीच्या त्याच्या तीन बहीणभावां गुस्ताव, इडा आणि ओट्टो हांची बाल्यावस्थेत च मृत्यू झाले होते त्यामुळे क्लारा हिटलरची खूप काळजी घाय्यची. आईचा तो अतिशय लाडका होता. लहानपणी सर्वजण त्यांला कौतुकानी एडी म्हणायचे.SKU: 0065 Category: Tags: |

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “‘ऍडॉल्फ हिटलर’”